लिमोन प्रांत

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

लिमोन प्रांत

लिमोन हा कोस्ता रिकाच्या सात प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या पूर्व भागात मेक्सिकोच्या आखाताकाठी आहे. याच्या उत्तरेस निकाराग्वा, पश्चिमेस हेरेदिया, कार्तागो आणि पुंतारेनास प्रांत तर दक्षिणेस पनामा आहेत.

लिमोन कोस्ता रिकाचा मोठ्या प्रांतांपैकी एक प्रांत आहे. याचा विस्तार ९,१८९ किमी२ असून २०११मध्ये येथील लोकसंख्या ३,८६,८६२ होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →