ग्वानाकास्ते हा कोस्ता रिकाच्या सात प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या वायव्य भागात प्रशांत महासागराच्या काठी आहे. याच्या उत्तरेस निकाराग्वा, पूर्वेस अलाहुएला प्रांत तर आग्नेयेस पुंतारेनास प्रांत आहेत. इतर बाजूनी याला प्रशांत महासागराचा किनारा आहे.
ग्वानाकास्ते कोस्ता रिकाचा सगळ्यात विरळ वस्ती असलेला प्रांत आहे. याचा विस्तार १०,१४१ किमी२ असून २०१०मध्ये येथील लोकसंख्या ३,५४,१५४ होती.
ग्वानाकास्ते प्रांत
या विषयातील रहस्ये उलगडा.