लिझ ट्रस

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

लिझ ट्रस

मेरी एलिझाबेथ लिझ ट्रस (२६ जुलै, १९७५ - ) ही ६ सप्टेंबर २०२२ ते २५ ऑक्टोबर २०२२ पर्यंतची युनायटेड किंगडमची पंतप्रधान होती. ही हुजुर पक्षाची नेता आहे. ती २०१० पासून दक्षिण पश्चिम नॉरफोकची संसद सदस्य आहे. ट्रस यांनी डेव्हिड कॅमेरॉन, थेरेसा मे आणि बोरिस जॉन्सन या पंतप्रधानांच्या विविध कॅबिनेट कार्यालयांमध्ये काम केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →