लालन सारंग

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

लालन सारंग - माहेरच्या पैंगणकर (जन्म : गोवा, २६ डिसेंबर १९४१; - पुणे, ९ नोव्हेंबर २०१८) या एक मराठी नाट्यअभिनेत्री होत्या. इ.स. १९६८पासून त्या नाट्यक्षेत्रात होत्या.

‘अभिषेक’ व ‘कलारंजन’ या त्यांच्या घरच्या नाट्यसंस्था होत्या. ह्या संस्थांच्या नाटकांतही लालन सारंग यांनी भूमिका केल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →