लागा चुनरी में दाग

थोडक्यात पण महत्त्वाचे.

लागा चुनरी में दाग

लागा चुनरी में दाग हा २००७ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. प्रदीप सरकार ह्याने दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटात राणी मुखर्जी व कोंकोणा सेन शर्मा ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →