ला मांगा क्लब मैदान हे स्पेनच्या मुर्सिया प्रांतातील कार्ताहेना या शहरात असलेले एक मैदान आहे. ला मांगला स्पोर्ट्स क्लबच्या मालकीचे हे मैदान असून या क्लब कडे दोन क्रिकेट मैदाने आहेत. दोन्ही मैदानांवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळवले गेले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ला मांगा क्लब मैदान
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.