ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान हे उत्तर आयर्लंडच्या माघेरमासन शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१ जुलै २०१९ रोजी आयर्लंड आणि झिम्बाब्वे या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. तर १८ जून २०१५ रोजी आयर्लंड आणि स्कॉटलंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →