ऑब्झरवेट्री लेन

यामागील विज्ञान आणि इतिहास.

ऑबजरवेट्री लेन मैदान हे आयर्लंडच्या डब्लिन शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१७ ऑगस्ट १९९० रोजी आयर्लंड आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.

तसेच २९ मे २००९ रोजी आयर्लंड आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →