रॉयल ब्रसेल्स क्रिकेट क्लब

या विषयावर तज्ञ बना.

रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान हे बेल्जियमच्या वॉटर्लू शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

११ मे २०१९ रोजी बेल्जियम आणि जर्मनी या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →