स्पॅनिशांचा मेक्सिकोवरील आक्रमणाच्यावेळी - एर्नान कोर्तेझची स्वारी अझ्टेक राजधानीमध्ये जवळपास नष्ट व्हायच्या बेतात असताना ते रात्री अझ्टेकांपासून बचावले आणि ट्लाक्सकालाला सुखरूप पोहोचले. स्पॅनिशांनी जिंकलेला मेक्सिको, ह्या ऐतिहासिक घटनेतील हा भाग ला नोचे ट्रिस्टे ("खिन्न रात्र") म्हणून ओळखला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ला नोचे त्रिस्ते
या विषयावर तज्ञ बना.