ला आव्र

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

ला आव्र

ला आव्र (फ्रेंच: Le Havre) हे फ्रान्स देशाच्या ओत-नॉर्मंदी प्रांतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.ला आव्र शहर फ्रान्सच्या वायव्य भागात ओत-नॉर्मंदी प्रांतामध्ये सीन नदीच्या मुखाशी इंग्लिश खाडीवर वसले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →