सीन-मरितीम

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

सीन-मरितीम

सीन-मरितीम (फ्रेंच: Seine-Maritime) हा फ्रान्स देशाच्या नोर्मंदी प्रदेशातील पाचपैकी एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या उत्तर भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर व सीन नदीच्या मुखाजवळ वसला आहे. रोआँ ही ह्या विभागाची राजधानी व ला आव्र हे येथील एक मोठे शहर आहे.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या घनघोर लढाईत नोर्मंदीमधील इतर विभागांप्रमाणे येथे देखील अतोनात जीवित व वित्तहानी झाली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →