नॉर्मंदी (नॉर्मन: Normaundie, फ्रेंच: Normandie, इंग्लिश लेखनभेदः नॉर्मंडी) हा फ्रान्स देशाच्या १८ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या वायव्य भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर असून तो ऐतिहासिक नॉर्मंडी प्रांताचा भाग आहे. २०१६ साली बास-नोर्मंदी व ऑत-नोर्मंदी हे दोन प्रदेश एकत्रित करून नॉर्मंदी प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नॉर्मंदी (प्रशासकीय प्रदेश)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?