पिकार्दी (फ्रेंच: Picardie) हा फ्रान्सचा एक भूतपूर्व प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या उत्तर भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर वसला आहे. २०१६ साली पिकार्दी व नोर-पा-द-कॅले ह्या दोन प्रदेशांचे एकत्रीकरण करून ऑत-दा-फ्रान्स हा नवा प्रशासकीय प्रदेश बनवण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पिकार्दी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.