लस्सी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

लस्सी

लस्सी(इंग्लिश-lassi (हिंदी लस्सी, उर्दू لسی) हे दह्यापासुन बनविले जाणारे एक पेय आहे. भारत देशाच्या पंजाब राज्यात हे पेय विशेष लोकप्रिय आहे. उन्हाळा ऋतूत शरीराला थंडावा मिळण्यासाठी हे पेय विशेष प्यायले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →