लव्ह स्टोरी २०५० हा २००८ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील विज्ञानकथा - प्रेम चित्रपट आहे जो हॅरी बावेजा दिग्दर्शित आणि पम्मी बावेजा निर्मित आहे. या चित्रपटात हर्मन बावेजा आणि प्रियंका चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा युटोपियन टाइम ट्रॅव्हलवरील पहिला बॉलिवूड चित्रपट आहे.
या चित्रपटाचा प्रीमियर २ जुलै २००८ रोजी लंडनमध्ये झाला आणि ४ जुलै २००८ रोजी हा भारतात प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरला होता. या चित्रपटाला ५४ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट विशेष प्रभावांचा पुरस्कार मिळाला.
लव्ह स्टोरी २०५०
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.