लता जौहर ऊर्फ स्नेहलता जौहर- (जन्म - १० एप्रिल १९३२, मृत्यू - ११ ऑक्टोबर २०२१) शिक्षिका, बहुभाषाविद, सतार-वादक म्हणून परिचित आहेत. त्यांना बंगाली, तमिळ, हिंदी, पंजाबी या भाषांसहित एकूण तेरा भाषा अवगत होत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लता जौहर
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.