झुमूर भट्टाचार्य

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

झुमूर भट्टाचार्य (जन्म - २७ नोव्हेंबर १९३९, कलकत्ता), श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशनमधील शिक्षिका, अभिनेत्री व नृत्यांगना. संस्कृत, बंगाली, इंग्रजी, फ्रेंच, इटालियन, जर्मन या भाषा झुमूर यांना अवगत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →