लखनौ विभाग हा उत्तर भारतातील उत्तर प्रदेश राज्याच्या १८ प्रशासकीय भौगोलिक विभागांपैकी एक आहे. लखनौ शहर हे विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या विभागात ६ जिल्ह्यांचा समावेश आहे:
लखनौ
हरदोई
लखीमपूर खेरी
रायबरेली
सीतापूर
उन्नाव
लखनौ विभाग
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.