महाराणी लक्ष्मीबाई भोसले ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी होत्या. या विचारे घराण्यातील होत्या. त्यांचा शिवाजी महाराजांशी विवाह इ.स. १६५६ मध्ये झाला होता. त्याचं लग्नापूर्वीच नाव जयश्री होतं. शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून घेतली तेव्हा त्यांचा विवाह झाला. राणी लक्ष्मीबाई ह्या निपुत्रिक होत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लक्ष्मीबाई भोसले
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.