लक्ष्मीनारायण बोल्ली जन्म : १५ एप्रिल, इ.स. १९४४ - - २३ फेब्रुवारी, इ.स. २०१८) हे एक मराठी लेखक, अनुवादक व संशोधक होते. यांनी तेलुगु आणि मराठी अशा दोन्ही भाषांतून लेखन केले.
हे मूळचे आंध्रप्रदेशातील असून कापड व्यवसायाच्या निमित्ताने सोलापूर येथे आले स्थायिक झाले. त्यांचे एका साळीयाने हे आत्मचरित्र पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनने प्रसिद्ध केले.
लक्ष्मीनारायण बोल्ली
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?