सुधीर जोशी (इ.स. १९४८ - १४ डिसेंबर, इ.स. २००५) हे विनोदी ढंगातील भूमिकांसाठी नावाजले जाणारे मराठी अभिनेते होते. यांनी मराठी चित्रपट, नाटके, तसेच दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुधीर जोशी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.