लक्ष्मीतरू

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

लक्ष्मीतरू

लक्ष्मीतरू (लॅटिन नाव:Simarouba glauca) हे तेलबिया देणारे झाड आहे. त्याचा तेलाचा उपयोग खाद्यतेल म्हणून करतात. या वनस्पतीचा प्रत्येक भागात औषधी गुणधर्म आहे, या झाडाचा बिया मध्ये ६५ % तेल असते. सामान्य नावामध्ये तिला नंदनवन वृक्ष असे म्हणतात. लक्ष्मीतरूचे अनेक उपयोग आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →