एरंड (इंग्लिश : कॕस्टर् बीन् प्लॕन्ट् / Castor bean plant; लॅटिन : Ricinus communis) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. एरंडाच्या बियांना एरंडी म्हणतात. बियांपासून तेल काढतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एरंड
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.