लक्ष्मीकांत निषाद हे एक भारतीय राजकारणी व विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. ते २०२४ लोकसभा निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षातर्फे उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले.
२०१२ ते २०१७ दरम्यान ते उत्तर प्रदेश विधानसभा सदस्य व उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री राहिले होते.
लक्ष्मीकांत निषाद
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.