लक्ष्मणशास्त्री मोरेश्वर हळबे हे मराठीतील आद्य कादंबरीकार मानले जातात. १८६१ साली त्यांनी लिहिलेली 'मुक्तामाला' ही कादंबरी मराठीतील पहिली कादंबरी मानली जाते. त्यांनी विधवाविवाहावर 'रत्नप्रभा' नामक कादंबरीही लिहिली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लक्ष्मणशास्त्री मोरेश्वर हळबे
या विषयातील रहस्ये उलगडा.