लक्ष्मण कडिरगमार (१२ एप्रिल १९३२ - १२ ऑगस्ट २००५) हे श्रीलंकेचे राजकारणी होते. १९९४ ते २००१ आणि २००४ ते २००५ मधील त्यांच्या मृत्यु परियंत ते श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री होते. कडिरगमारांनी लिबरेशन टायगर्स ऑफ तमि़ळ ईलमच्या (एल.टी.टी.ई.) आंतरराष्ट्रीय बंदीसाठी बरेच प्रयत्न केले.
१२ ऑगस्ट २००५ रोजी, कडिरगमार यांना एल.टी.टी.ई. स्निपरने गोळ्या घातल्या जेव्हा ते कोलंबो येथील सिनॅमन गार्डन्समधील त्याच्या खाजगी निवासस्थानातील स्विमिंग पूलमधून बाहेर पडत होते.
लक्ष्मण कडिरगमार
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.