रानिल विक्रमसिंघे (जन्म २४ मार्च १९४९) हे श्रीलंकेतील एक राजकारणी व माजी पंतप्रधान आहे. ९ जानेवारी २०१५ रोजी पंतप्रधानपदावर आलेला विक्रमसिंघे ७ मे इ.स. १९९३ ते १९ ऑगस्ट इ.स. १९९४ आणि ९ डिसेंबर, इ.स. २००१ ते ६ एप्रिल, इ.स. २००४ या कालखंडांत दोन वेळा श्रीलंकेचा पंतप्रधान होता. ते नोव्हेंबर १९९४ पासून युनायटेड नॅशनल पार्टीचे अध्यक्ष आहे. ऑक्टोबर २००९ मध्ये ते संयुक्त राष्ट्रीय आघाडी या राजकीय पक्षांच्या आघाडीगटाचे नेता म्हणून नेमले गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रानिल विक्रमसिंघे
या विषयातील रहस्ये उलगडा.