रत्नश्री विक्रमनायके (देवनागरी लेखनभेद: रत्नसिरी विक्रमनायके; रोमन लिपी: Ratnasiri Wickremanayake ;) (मे ५, इ.स. १९३३ - हयात) हा श्रीलंकेतील राजकारणी असून इ.स. २००० ते इ.स. २००१ आणि इ.स. २००५ ते इ.स. २०१० या कालखंडांत दोन वेळा श्रीलंकेचा पंतप्रधान होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रत्नसिरी विक्रमनायके
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.