ऱ्होड आयलंड टी.एफ. ग्रीन आंतरराष्ट्रीय विमानतळ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

ऱ्होड आयलंड टी.एफ. ग्रीन आंतरराष्ट्रीय विमानतळ

टी.एफ. ग्रीन विमानतळ तथा प्रॉव्हिडन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: PVD, आप्रविको: KPVD, एफ.ए.ए. स्थळसूचक: PVD)हा अमेरिकेच्या ऱ्होड आयलंड राज्यातील प्रॉव्हिडन्स (ऱ्होड आयलंड) शहरातील विमातळ आहे. १९३१मध्ये सुरू झालेला हा विमातळ थियोडोर फ्रांसिस ग्रीन मेमोरियल स्टेट एरपोर्ट या नावानेही ओळखला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →