प्रॉव्हिडन्स हे अमेरिका देशातील ऱ्होड आयलंड राज्याचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाचे २०१३ सालचे जागतिक अधिवेशन येथे जुलै ५-७ दरम्यान नियोजित करण्यात आलेले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रॉव्हिडन्स (ऱ्होड आयलंड)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.