ऱ्होड आयलंड (इंग्लिश: Rhode Island; उच्चार ) हे अमेरिका देशामधील आकाराने सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागातील न्यू इंग्लंड प्रदेशात वसलेले ऱ्होड आयलंड लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील ४३व्या क्रमांकाचे व दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे.
ऱ्होड आयलंडच्या दक्षिणेला अटलांटिक महासागर, पश्चिमेला कनेटिकट, उत्तरेला व पूर्वेला मॅसेच्युसेट्स ही राज्ये आहेत. राज्याच्या नैऋत्येला खाडीपलिकडे न्यू यॉर्क शहराचे लाँग आयलंड हे बेट आहे. प्रॉव्हिडन्स ही ऱ्होड आयलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ऱ्होड आयलंडच्या एकूण क्षेत्रफळाच्या १४ टक्के भाग पाण्याने व्यापला आहे.
र्होड आयलंड
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.