या रक्तवाहिन्या हृदयापासून उगम होऊन अन्य अवयवांकडे जातात. रोहिणी ही शुद्ध रक्त वाहून नेणारी रक्त वाहिनी असते.(अपवाद- फुफ्फुसीय रोहिणी-पल्मोनरी आर्टरी) त्या चित्रात लाल रंगाने दर्शविल्या जातात. या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताचा दाब असतो. हृदयाचे आकुंचन होताना असणारा उच्चतम दाब प्रकुंचनीय दाब म्हणून ओळखला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रोहिणी (रक्तवाहिनी)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.