रोहिणी नीलकंठ खाडिलकर (जन्म : मुंबई, १ एप्रिल १९६३; - ) या महिला आंतरराष्ट्रीय मास्टर (वूमन इंटरनॅशनल मास्टर - WIM) किताब असलेल्या भारतीय बुद्धिबळ खेळाडू आहेत. त्यांनी बुद्धिबळातील भारतीय महिला अजिंक्यपद पाच वेळा, तर आशियाई महिला अजिंक्यपद दोन वेळा जिंकले आहे. त्यांना १९८० मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला बुद्धिबळपटू ठरल्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रोहिणी खाडिलकर
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.