रोस्टोक (जर्मन: Rostock) हे जर्मनी देशाच्या मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न ह्या राज्यातील सर्वात मोठे शहर व बाल्टिक समुद्रावरील एक बंदर आहे. मध्य युगीन काळात रोस्टोक हान्से संघामधील एक महत्त्वाचे शहर होते. येथील १४१९ साली स्थापन झालेले रोस्टोक विद्यापीठ जगातील सर्वात जुन्या शैक्षणिक संस्थांपैकी एक मानले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रोस्टोक
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.