रोशन रवींद्रन

थोडक्यात पण महत्त्वाचे.

रोशन रवींद्रन (जन्म: २३ जून १९८१ - बोंटेफ्रॅक्ट, युनायटेड किंग्डम) हे एक युरोपियन एस्थेटिक अँड वेलनेस फिजिशियन आणि केएलएनआयकेचे सीईओ आहेत. त्यांना २०२० साठी अल्टिमेट १०० ग्लोबल एस्थेटिक लीडर्स आणि ग्लोबल बेस्ट न्यू क्लिनिक, मायफेसमायबॉडी अवॉर्ड्स २०१९ ने सन्मानित करण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →