रॉयल चॅलेंजर्स बंगळूर २०२२ संघ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

२०२२चा हंगाम हा कर्नाटक, भारत येथील बंगळूर स्थित आयपीएल क्रिकेट फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा १५ वा हंगाम असेल. २०२२ भारतीय प्रीमियर लीगमध्ये स्पर्धा करणाऱ्या दहा संघांपैकी ते एक असतील. संघाचा नवा कर्णधार म्हणून फाफ डू प्लेसीचे नाव घोषित करण्यात आले. तर प्रशिक्षक संजय बांगर असतील.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →