२०२२चा हंगाम हा कर्नाटक, भारत येथील बंगलोर स्थित आयपीएल क्रिकेट फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा १५ वा हंगाम असेल. २०२२ भारतीय प्रीमियर लीगमध्ये स्पर्धा करणाऱ्या दहा संघांपैकी ते एक असतील. संघाचा नवा कर्णधार म्हणून फाफ डू प्लेसीचे नाव घोषित करण्यात आले तर प्रशिक्षक संजय बांगर असतील.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २०२२ संघ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.