रॉयल गोल्ड वाइल्डर

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

रेव्हरंड रॉयल गोल्ड वायल्डर (२७ ऑक्टोबर १८१६) – १० ऑक्टोबर १८८७) हे अमेरिकेतील एक ख्रिश्चन मिशनरी होते. त्यांनी १८४६ ते १८६० पर्यंत अमेरिकन बोर्ड ऑफ कमिशनर्स फॉर फॉरेन मिशन्समध्ये कोल्हापूरच्या मिशन मध्ये काम केले, १८६२ ते १८७० पर्यंत स्वतंत्र मिशनरी म्हणून आणि शेवटी १८७० ते १८७५ पर्यंत अमेरिकन प्रेस्बिटेरियन मिशन अंतर्गत काम केले.

रॉयल गोल्ड यांनी त्यांच्या पत्नी एलिझाबेथ जेन स्मिथ यांच्यासोबत कोल्हापूर संस्थान क्षेत्रात पद्धतशीर शिक्षणाचा पाया घातला आणि संस्थानमध्ये आठ शाळा स्थापन केल्या

१८५३ मध्ये त्यांनी कोल्हापूर येथील वायल्डर मेमोरियल चर्चची स्थापना केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →