रॉबर्ट ब्राउनिंग (७ मे, इ.स. १८१२ - १२ डिसेंबर, इ.स. १८८९) हा इंग्लिश कवी होता. त्याचा जन्म इंग्लंडमध्ये थेम्स नदीच्या दक्षिणेला असलेल्या कॅम्बरवेल या गावी झाला. त्याचे आई-वडील हे पुराणमतवादी होते. ब्राउनिंग कुटुंब मध्यमवर्गीय होते. ब्राउनिंगचे बहुतेक शिक्षण घरीच झाले. त्याला चित्रकला व संगीत या विषयांमध्येही रस होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रॉबर्ट ब्राउनिंग
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.