रॉडनी स्टीफन स्टायगर (१४ एप्रिल १९२५ - ९ जुलै २००२) एक अमेरिकन अभिनेता होता, जो त्याच्या ऑफबीट, अनेकदा अस्थिर आणि वेडसर पात्रांच्या चित्रणासाठी प्रसिद्ध होता. तो पद्धतशीर अभिनयाच्या कलेशी जवळून संबंधित होता व ह्यामुळे काही वेळा त्याची दिग्दर्शक आणि सह-कलाकारांशी भांडणे झाली होती. त्याने ऑन द वॉटरफ्रंट (१९५४) मधील मार्लन ब्रँडोचा मॉबस्टर भाऊ चार्ली, द पॉनब्रोकर (१९६४) मधील सोल नाझरमन या भूमिकेत अभिनय केला ज्याने त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी सिल्व्हर बेअर जिंकले. सिडनी पॉइटियरच्या विरुद्ध पोलिस प्रमुख बिल गिलेस्पी म्हणून त्याने इन द हीट ऑफ द नाईट (१९६७) या चित्रपटात काम केले व सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जिंकला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रॉड स्टायगर
थोडक्यात पण महत्त्वाचे.