रॉटरडॅम हे नेदरलँड्स देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. नेदरलँड्सच्या पश्चिम भागात झाउड-हॉलंड प्रांतात वसलेल्या रॉटरडॅम येथील बंदर युरोपातील सर्वात मोठे व शांघाई खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रॉटरडॅम
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.