तूसॉन (इंग्लिश: Tucson) हे अमेरिकेच्या अॅरिझोना राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०१० साली ५,२०,११६ इतकी लोकसंख्या असलेले तूसॉन अमेरिकेमधील ३३व्या क्रमांकाचे शहर आहे.
तूसॉन शहर अॅरिझोनाच्या दक्षिणेकडील सोनोराच्या वाळवंटात वसले आहे.
तुसॉन (अॅरिझोना)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.