रॉकी पर्वतरांग ही उत्तर अमेरिका खंडातील एक प्रमुख पर्वतरांग आहे. ३,००० मैल (४,८३० किमी)हून अधिक लांब असलेली ही पर्वतरांग कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांताच्या उत्तर भागापासून अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यापर्यंत दक्षिणोत्तर दिशेस पसरली आहे. अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील माउंट एल्बर्ट (उंची: ४,४०१ मी (१४,४३९ फूट)) हे रॉकी पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रॉकी पर्वतरांग
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.