रेस्ट ऑफ द वर्ल्ड इलेव्हन क्रिकेट संघाने डिसेंबर १९७० मध्ये पाकिस्तानचा दौरा केला. या दौऱ्यात संघाने पाकिस्तानविरुद्ध एक चार-दिवसीय प्रथम श्रेणी सामना खेळला. हा सामना १८ ते २१ डिसेंबर १९७० दरम्यान राष्ट्रीय स्टेडियम (कराची), कराची येथे खेळला गेला.
पाकिस्तानने पहिल्या डावात ६ बाद ३७३ धावांवर डाव घोषित केला, तर रेस्ट ऑफ द वर्ल्ड इलेव्हनचा पहिला डाव १८४ धावांत संपुष्टात आला. पाकिस्तानने दुसऱ्या डावात ६ बाद ३२० धावांवर डाव घोषित केला. प्रत्युत्तरात रेस्ट ऑफ द वर्ल्ड इलेव्हनचा संघ २८३ धावांत बाद झाला आणि पाकिस्तानने सामना २२६ धावांनी जिंकला.
रेस्ट ऑफ द वर्ल्ड इलेव्हन क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९७०-७१
या विषयातील रहस्ये उलगडा.