रेस्ट ऑफ द वर्ल्ड इलेव्हन क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९७३ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला. या दौऱ्यात संघाने पाकिस्तानविरुद्ध दोन चार-दिवसीय प्रथम श्रेणी सामने खेळले. पाकिस्तानने दोन्ही सामने जिंकले.
पहिला सामना २ ते ५ नोव्हेंबर १९७३ दरम्यान राष्ट्रीय स्टेडियम (कराची), कराची येथे खेळला गेला. पाकिस्तानने हा सामना ४ गडी राखून जिंकला.
दुसरा सामना ९ ते १२ नोव्हेंबर १९७३ दरम्यान गद्दाफी स्टेडियम, लाहोर येथे खेळला गेला. पाकिस्तानने हा सामना १६१ धावांनी जिंकला.
रेस्ट ऑफ द वर्ल्ड इलेव्हन क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९७३-७४
थोडक्यात पण महत्त्वाचे.