आंतरराष्ट्रीय इलेव्हन क्रिकेट संघाने नोव्हेंबर आणि डिसेंबर १९७६ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला. या दौऱ्यात आंतरराष्ट्रीय इलेव्हन आणि पाकिस्तान इलेव्हन यांच्यात सात ४० षटकांचे सामने खेळले गेले.
या दौऱ्यात पेशावर, रावळपिंडी, सियालकोट, लाहोर, सुक्कुर, मीरपूर खास आणि कराची येथे सामने खेळले गेले.
आंतरराष्ट्रीय इलेव्हन क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९७६-७७
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!