इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९७-९८

थोडक्यात पण महत्त्वाचे.

इंग्लंड क्रिकेट संघाच्या इंग्लंड इलेव्हन संघाने डिसेंबर १९९७ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला. या दौऱ्यात इंग्लंड इलेव्हनने पाकिस्तान अ संघाविरुद्ध दोन लिस्ट-अ सामने खेळले. दोन्ही सामने गद्दाफी स्टेडियम, लाहोर येथे खेळले गेले.

इंग्लंड इलेव्हनने पहिला सामना ३५ धावांनी आणि दुसरा सामना ५ गडी राखून जिंकून दोन्ही सामन्यांत विजय मिळवला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →