रेणू सुद कर्नाड एक भारतीय उद्योगपती आहेत आणि भारतातील सर्वात मोठ्या मॉर्टगेज फायनान्सियर हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. याशिवाय त्या एचडीएफसी प्रॉपर्टी व्हेंचर्स लिमिटेड, एचडीएफसी एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (दोन्ही एचडीएफसी लिमिटेडच्या उपकंपन्या आहेत) आणि ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेडमध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह चेरमन यासारख्या कंपन्यांसाठी इतर सात पदे देखील सांभाळत आहेत. त्या इंद्रप्रस्थ कॅन्सर सोसायटी अँड रिसर्च सेंटरच्या व्हाईस चेरमन-गव्हर्निंग कौन्सिल आणि इतर १७ कंपन्यांच्या बोर्डाचा भाग देखील आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रेणू सुद कर्नाड
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?