ज्योती देशपांडे

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

ज्योती देशपांडे (जन्म : मुंबई, भारत) या भारतीय व्यवसायिक, चित्रपट निर्माती व जिओ स्टुडिओच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्या याआधी व्हीओकों १८ च्या सीईओ होत्या आणि त्यापूर्वी इरॉस इंटरनॅशनल या कंपनीच्या ग्रुप सीईओ व व्यवस्थापकीय संचालक होत्या. त्या फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री च्या मीडिया व मनोरंजन समितीच्या सह-अध्यक्षपदावरही कार्यरत होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →